केंद्रीय लोकसेवा आयोग, ही केंद्र सरकारच्या सार्वजनिक नोकरांसाठी भारतातील प्रमुख केंद्रीय भर्ती संस्था आहे. केंद्र सरकारच्या नागरी सेवा संवर्ग आणि संरक्षण सेवा संवर्गांतर्गत गट अ आणि गट ब पदांसाठी नियुक्ती आणि परीक्षांसाठी हे जबाबदार आहे.
एकूण जागा : 161
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्रग इंस्पेक्टर (होमिओपॅथी) 01
2 ड्रग इंस्पेक्टर (सिद्ध) 01
3 ड्रग इंस्पेक्टर (युनानी) 01
4 असिस्टंट कीपर 01
5 केमिस्ट्रीत मास्टर 01
6 मिनरल ऑफिसर (इंटेलिजेन्स) 20
7 असिस्टंट शिपिंग मास्टर & असिस्टंट डायरेक्टर 02
8 सिनियर लेक्चरर (टेक्सटाईल प्रोसेसिंग) 02
9 वाईस प्रिंसिपल 131
10 सिनियर लेक्चरर (कम्युनिटी मेडिसिन 01
Total 161
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: होमिओपॅथी पदवी.
पद क्र.2: सिद्ध पदवी
पद क्र.3: युनानी पदवी
पद क्र.4: मानववंशशास्त्र पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: (i) M.Sc (केमिस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान किंवा अर्थशास्त्र किंवा खाण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) टेक्सटाईल प्रोसेसिंग/ टेक्सटाईल केमिस्ट्री किंवा टेक्सटाईल प्रोसेसिंग किंवा टेक्सटाईल केमिस्ट्री इंजिनिअरिंग पदवी (ii) टेक्स्टाइल केमिस्ट्री किंवा टेक्सटाईल प्रोसेसिंग PG डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (ii) 02/03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) M.D.( Social & Preventive Medicine)/ M.D.(Community Medicine) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 16 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 4, 6, 7: 30 वर्षांपर्यंत.
पद क्र.5 & 8: 38 वर्षांपर्यंत.
पद क्र.9: 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.10: 55 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2022 (11:59 PM)