त्र्यंबक पाटील यांची भ्रष्ट्राचार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती!

प्रतिनीधी – जितेंद्र काटे

भुसावळ  बोदवड तालुक्यातील धानोरी येथील त्रंबक पाटील यांना धानोरी सर्कल प्रमुख व बोदवड तालुका कार्यकारणी सदस्य या पदाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष रामेश्वर लोहार व बोदवड शहराध्यक्ष अनिल भाऊ कळमकर यांच्या उपस्थितीमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठल भाऊ व्हानमारे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू व उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्राचेसह सचीव रवींद्र पाटील जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर भाऊ सोनवणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जमील पटेल व बोदवड तालुका अध्यक्ष गणेश गिरी गोसावी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ कोळी जिल्हा तालुका प्रसिद्धीप्रमुख नंदलालजी पट्टे व मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल गवळी जळगाव जिल्हा प्रवक्ता संतोष जी चिकटे महाराज जिल्हा संघटक सुनील काटे व सर्व सदस्यांनी त्र्यंबक पाटील यांचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

jalgaonsandesh

jalgaonsandesh