महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘कृषी व्यवस्थापक’, ‘पशू व्यवस्थापक’ पदांवर भरती सुरु

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका (MSRLM Recruitment 2023) अभियान व्यवस्थापन कक्ष, बार्शी अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कृषी व्यवस्थापक, पशू व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, बार्शी

भरले जाणारे पद – कृषी व्यवस्थापक, पशू व्यवस्थापक

पद संख्या – 05 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बार्शी

नोकरी करण्याचे ठिकाण – बार्शी, सोलापूर

पद पद संख्या

कृषी व्यवस्थापक 04

पशू व्यवस्थापक 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता

कृषी व्यवस्थापक

कृषी डिप्लोमा, कृषी पदविका

सामाजिक कार्य अनुभव

पशू व्यवस्थापक

पशू डिप्लोमा, पशू पदविका

सामाजिक कार्य अनुभव

असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.

2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.

3. इच्छुक उमेदवारांनी (MSRLM Recruitment 2023) अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.

4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

5. अर्ज करताना संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

jalgaonsandesh

jalgaonsandesh