कुंड्यापाणी आदिवासी गावाच्या वनहक्क समितीचे अध्यक्षपदी रुपसिंग झंझाळ पावरा यांची तर ग्रामकोष (पेसा) समितीचे अध्यक्षपदी सागर मुलसिंग पावरा यांची निवड…! 

हेमकांत गायकवाड

चोपडा : कुंड्यापाणी या आदिवासी गावाच्या वनहक्क समिती चे अध्यक्षपदी रुपसिंग झंझाळ पावरा यांची तर ग्रामकोष (पेसा) समिती चे अध्यक्ष पदी सागर मुलसिंग पावरा ,राजु पावरा अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती यांची निवड करण्यात आली.व सायसिंग पावरा यांची मोबिलायझरपदी ग्रामसभेत पुन्हा नियुक्ती करण्यात आली. उपरोक्त निडीचे, प्रा चंद्रकांत सोनवणे (माजी आमदार),सौ लताताई सोनवणे( आमदार चोपडा),सरपंच विजया पाटील, उपसरपंच राजेंद्र साळुंखे, प्रदिप बाविस्कर ता पेसा समन्वय, श्रीमती पाडवी मँडम ग्रामसेविका, संजीव शिरसाठ, अध्यक्ष आदिवासी बहु उद्देशिय संस्था कुंड्यापाणी, प्रकाश पाटील,रमेश पावरा, भगवान कोळी, रावसाहेब पाटील,युवराज बारेला,रशीद तडवी,फातिमाबी तडवी,संजय तडवी, हमीद तडवी,रेवाबाई बारेला रेमसिंग पावरा,किसन पावरा, तुकाराम पावरा,फुलसिंग पावरा , वहार्या पावरा,मिमसिंग पावरा,वजिर पावरा, ओंकार पावरा, हिरालाल पावरा,वेचान पावरा,शरद पावरा,संजय पावरा,ओंकार बारेला,साद्या पावरा, पावरा,देवा पावरा, कुमार पावरा,शालिक पाटील, देविदास पाटील,दिपक पाटील,नाना पावरा, राकेश पावरा, अरुण पाटील, यांनी अभिनंदन केले आहे.