कॉंग्रेस तर्फे हात से हात जोडो अभियानची सुरवात

प्रतिनिधि यावल अमीर पटेल

यावल-:आज शेतकी संघ यावल येथे तालुका व शहर कॉग्रेस कमिटीतर्फे “हात से हात जोड़ो” अभियायानाची सुरवात पक्षाचा ध्वजारोहण लोकप्रिय आमदार मा. शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली यावेळी जिप गटनेते व यावल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांची प्रमुख उपस्थित होती त्यानंतर शेतकी संघ यावल येथून ,,हात से हाथ जोडो ,, अभियान सुरू करून पंचशील नगर, इस्लामपुरा,सईदपुरा मार्गे डोअर टू डोअर आबालवृद्ध, महिला, युवक,व सर्वच जातीधर्मातील सर्वच घटकातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या व त्यावर लवकरच उपायजोजना करण्याचे निश्चित करण्यात आले व काही समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या सदर अभियानात अनेक महिला बघिनींनी मान्यवरांचे औक्षण करून सत्कार केला सदर पहिल्या दिवसाचेअभियान बुरुज चौकात समाप्त झाले यावेळी शहराध्यक्ष कदिरभाई खान यांनी आभार मानले सदर ,, हात से हात जोडो,, अभियान आजपासून पुढील 2 महिने सुरू राहणार असून शहरी व ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे विचार, प्रसार, जनतेपर्यंत पोहचवले जाणार आहे सदर अभियानाच्या आजच्या सुरवातीला निरीक्षक इम्रानभाई खान,इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंगबापू पाटील,शेतकी संघाचे चेअरमन अमोलभाऊ भिरुड,शहराध्यक्ष कदिरभाई खान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवा फौंडेशन जलीलभाई पटेल,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे,फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई शेख,रेशनिंग सेलच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, नगरसेवक गुलामरसुल, नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर मोमीन,शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, नईमभाई शेख,हाजी गफ्फार शाह, युवक तालुकाध्यक्ष फैजान शाह, विक्की गजरे,सकलेन शेख, डॉ. योगेश पालवे, बोडदे नाना, विजय वारे,किरण सोनवणे, तुषार सोनवणे, शेख अय्युब,शामभाऊ मेघे, भुराभाई शाह,धीरज सोनवणे, अभिषेक इंगळे, सुनील बिरारी सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मनोगतात लोकप्रिय आमदार शिरीष चौधरी जिप गटनेते व तालुकाध्यक्ष प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी ,, हात से हात जोडो,,अभियानाची सविस्तर माहिती आणि शुभेच्छा दिले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी