ITI उत्तीर्णांना संधी!! महावितरण भंडारा येथे 36 रिक्त पदांची भरती सुरु

  • पदाचे नाव – अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)
  • पद संख्या – 36 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10+2 Pass/ ITI (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहीत नमुन्यातील अर्ज साक्षांकीत प्रतीसह सादर करावेत
  • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • अधिक माहितीसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.