जळगाव-:दि,10/12/22 रोजी प्रभाग क्रं,(2)व जळगांव शहरा मध्ये रिक्षा चालक खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे व प्रत्येक समाजातील घटक जोडलेले आहे व जळगांव शहराच्या प्रत्येक भागात चालक व मालक राहत आहे,व, शासनाने त्यांच्या सुद्धा विचार करावा व,त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावे व त्यांच्या मागण्यांचा भविष्याचा विचार करावा तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने चालक व मालक यांच्या भविष्यासाठी या मागण्या पूर्ण करावे,
१)परिवहन खात्याअंतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे
२) मुक्त परवाने धोरण बंद करावे
३)विमा रकमेत झालेली अजावी वाढ कमी करावी व तसेच टॅक्समध्ये सवलत मिळावे
४)ऑटो रिक्षा चालक व मालक यांना पेन्शन योजना लागू करावी
असे सर्व ऑटो रिक्षा चालक,मालकांनी लेखी निवेदन देण्याचा संकल्प केला आहे त्यावेळी नेताजी सुभाष चंद्र बोस अध्यक्ष व मी स्वतः जळगांव शहराचे मनपा चा सदस्य या नात्याने माझ्या हस्ते शेकडो चालक मालक यांचे फार्म व माझ्या प्रभागातून भरून घेतले आहे, त्यावेळी उपस्थित
नगरसेवक,किशोर रमेश बाविस्कर अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे समाजसेवक रतिलाल सपकाळे, बापू ठाकरे,प्रमोद वाणी,सुनील चौधरी, योगेश बागडे,शरद जोशी,गंभीर तळवी, सुभाष पाटील,रवी चौधरी,पद्माकर पाटील,संघटनेचे सदस्य उपस्थित होते,