ग.स.च्या थकबाकीदार सभासदांनी “सामोपचार सशर्त कर्ज परत फेड योजनेचा” लाभ घ्यावा.. अध्यक्ष श्री.उदय पाटील यांचे आवाहन.
जिल्हा प्रतिनिधी/जगन्नाथ बाविस्कर जळगाव-:जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड जळगाव (ग.स.) संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री.उदयबापु पाटील,व सर्वश्री.संचालक मंडळ तसेच…