समृद्धी महामार्ग बनवलेला आहे तेव्हापासून चर्चेत आहे कारण या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात . आता पर्यंत या महामार्गावर १७ च्या वर अपघात झालेले आहेत . आणि आज तर चक्क समृद्धी महामार्गावरचा आहे .
समृद्धी महामार्गावरचा गांगडवाडी पूल कोसळलेला आहे .घोटी ते सिन्नर दरम्यान ही घटना घडली आहे . याठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहे तो म्हणजे या संपूर्ण महामार्गाच्या बांधकामाचा प्रश्न आहे .घोटी ते सिन्नर दरम्यान समृद्धी महामार्गावरचा गांगटवाडी इथला पूल कोसळला आहे. समृद्धी महामार्गावर वापरा आधीच हा पूल कोसळल्यामुळे या पुलासाठी नेमका कशा पद्धतीचे बांधकाम करण्यात आला असा सवाल उपस्थित होत आहे . या माहामार्गाच्या कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत .