वराडसिम येथे सुखदेवसिंह गोगामेडी यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथे महाराणा प्रताप चौकात राजस्थान येथे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व.सुखदेवसिंह गोगामोडी यांच्या वर गोळीबार करण्यात आला त्यात त्यांचे निधन झाले . यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी गणसिंग पाटील, रामदास पाटील, दिलीप शिंदे, विजय पाटील, प्रकाश ठाकुर, प्रदीप पाटील, विकास पाटील, लोटन पाटील, रवि पारधी, दिपक झाडखंडे, नितीन पढार, धिरज पाटील, विजय डोळसे, चेतन खाचणे, उमेश पाचपांडे, पप्पू पाटील, नाना पाटील, धनराज पाटील, निलेश राजपुत सर, व सर्व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आरोपींना लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.