माजी पालकमंञी गुलाबराव जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जि प सदस्य प्रतापराव जी पाटील यांच्या सहकार्यातून नशिराबाद जिल्हा परिषद मराठी शाळेला वह्या वाटप

  नशिराबाद– येथे माजी पालकमंञी गुलाबराव जी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी प्रमाणे प्रतापराव जी पाटील यांच्या सहकार्यातून नशिराबाद मधील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळेला वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला गरीब व गरजू विद्यार्थी साठी असा सुंदर व नविन संकल्पना पालकमंञी महोदय यांच्या विषेश अशा कार्यक्रम आयोजित आज मराठी शाळेत झाला वह्या मिळाल्याने विद्यार्थी मध्ये आनंद व्यक्त झाला.

.              या कार्यक्रम नियोजन मा प्रतापराव जी पाटील यांच्या आदेशाने प्रदिप साळी मा ग्रा पं सदस्य नशिराबाद तथा उपजिल्हाप्रमुख शिवसेना कामगार व माथाडी सेना जळगांव केंद्रप्रमुख तिडके सर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग शिवसेना शाखाप्रमुख गणेश धनगर काशिनाथ कुंभार कमलाकर शिरोळे सुरेश नाथ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.