यावल ग्रामीण रुग्णालयात मोफत सर्व रोग निदान शस्त्रक्रिया शिबिर परंतु रुग्णांची शुद्ध दिशाभूल करून चमकोगिरी ..?     

प्रतिनिधि – अमीर पटेल          

यावल – येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आणि राज्य आरोग्य सोसायटीच्या वतीने ४ दिवस मोफत सर्व रोग निदान दंत व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे दि.१४ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत हे शिबिर होणार असले तरी शिबिरात येणाऱ्या काही रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात आवश्यक पूर्ण सुविधा,आणि त्यासाठी लागणारी मशिनरी उपलब्ध नसल्याने आणि शिबिरात रुग्णांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन केल्याने संबंधित संपूर्ण वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांची, नागरिकांची,शासनाची दिशाभूल करून स्वतःची चमकोगिरी करून शस्त्रक्रिया शिबिर सोयीनुसार करून घेत असल्याचे समोर आले आहे.

यावल येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार दि.१४ मार्च २०२४ पासून सर्व रोग निदान दंत व शस्त्रक्रिया शिबिर सुरू होत आहे पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी शस्त्रक्रिया होणार असल्या तरी यावल ग्रामीण रुग्णालयात दंत व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक अत्याधुनिक मशनरी आणि डॉ. उपलब्ध आहेत का..? त्याचप्रमाणे इतर येणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ग्रामीण रुग्णालयात मोफत सर्व रोग निदान शस्त्रक्रिया हे महत्त्वाचे शिबिर आयोजित करताना शिबिराचे आयोजक राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा रुग्णालय आणि राज्य आरोग्य सोसायटीच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेने शिबिर घेण्याचे जनतेच्या माहितीसाठी जनजागृतीसाठी काय काय प्रयत्न केले..? यावल येथील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलावून शिबिराची माहिती दिली का..? किंवा आपल्या स्तरावर माहिती देऊन मर्यादित अशी चमकोगिरी करून घेतली आहे का..? इत्यादी अनेक प्रश्न रुग्णांमध्ये नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहेत तरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिरासाठी यावल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय काय सूचना दिल्या आणि त्या सूचनांचे पालन स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारे केले..? याची चौकशी आणि कार्यवाही करून जनतेच्या व रुग्णांच्या माहितीसाठी पाहिजे त्याप्रमाणे प्रसिद्धी न केल्यामुळे संबंधित स्थानिक यंत्रणे विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला