यावेळी बदला घ्या,’ चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला, टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत होत आहे. तब्बल एका वर्षाने हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले आहेत. या सामन्याची भारत-पाकिस्तान यांच्यासह जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहात होते. दरम्यान, मागील पराभवाचा या सामन्यात बदला घ्या, अशी इच्छा भारतीय क्रिकेट रसिक व्यक्त करताना दिसत आहेत. तर पाकिस्तानी संघाने आपली विजयी पताका फडकवत ठेवावी, अशी आशा पाकिस्तानी संघाचे समर्थक व्यक्त केली जात आहे. या सामन्याला घेऊन सोशल मीडियावर तर भन्नाट मीम्स शेअर केले जात आहेत.

या वर्षी आशिया चषकाचे सर्व सामने यूएईमध्ये खेळवले जात आहेत. आजचा भरत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट रसिक यूएईमध्ये दाखल झाले आहेत. मैदानाबाहेर दोन्ही संघाचे समर्थक घोषणा देताना दिसत आहेत. याआधी भारत-पाकिस्तान संघ ऑक्टोबर २०२१ मध्ये टी-२० विश्वचषकादरम्यान आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताला दहा गडी राखून पराभूत केले होते. त्यामुळे तब्बल एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर असून यावेळी भारताने पराभवाचा वचपा काढावा, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. तर आपली ही विजयी पताका पाकिस्तान संघाने अशीच कायम ठेवावी अशी इच्छा पाकिस्तान संघाच्या समर्थकांची आहे.

भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

पाकिस्तान संघाचे प्लेइंग इलेव्हन

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण