शरद पवार गटाला अखेर नवं नाव मिळालं आहे. आता हा गट’ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharad Pawar) या नावाने ओळकला जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत शरद पवार गट नव्या नावाने उतरणार आहे.