विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात! नेमकं काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या आगामी क्रॅक या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अभिनयाबरोबरच विद्युत जबरदस्त फिटनेस आणि स्टंट करण्यासाठी ओळखला जातो.

‘क्रॅक’ सिनेमाच्या ट्रेलरमध्येही विद्युत जामवालच्या स्टंटची झलक पाहायला मिळाली. पण, हे स्टंट करणंच विद्युतच्या अंगाशी आलं आहे. विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

डिएनएने दिलेल्या रिपोर्टनुसार, विद्युत जामवलला वांद्रे रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वांद्रे रेल्वे पोलीस स्थानकातील त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्युत जामवाल वांद्रे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये (PRF) बसल्याचं दिसत आहे. हॅलो मुंबई न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, जीवघेणे स्टंट केल्याप्रकरणी विद्युत जामवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, विद्युत जामवालचा ‘क्रॅक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विद्युत जामवालसोबत या सिनेमात जॉन अब्राहम, नोरा फतेही, एमी जॅकसन, अंकित मोहन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला