मुलगी झाली म्हणून चक्क! हत्तीवरून मिरवणूक काढत लेकीचे स्वागत  

‘मुलगी नको, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे,’ अशी अनेकांची मानसिकता आहे. मात्र स्त्री जन्माचे थाटामाटात स्वागत करत कोल्हापूरमधील पाटील कुटुंबाने समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे. मुलीच्या जन्मामुळे अत्यानंद झालेल्या गिरीश पाटील यांनी चक्क ढोलताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात लेकीची हत्तीवरून मिरवणूक काढून जंगी स्वागत केले.

कागल तालुक्यातील पाचगाव येथील गिरीश पाटील आणि मनीषा पाटील या दांपत्याला पाच महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले. बाळ मोठे झाल्यावर मनीषा पाटील सासरी परतल्या. त्या वेळी गिरीश पाटील यांनी हत्तीवरून मिरवणूक काढत लेकीचे जंगी स्वागत केले. पाचगावमधील शांतीनगरमधील ओम पार्क ते ढेरे मल्टीपर्पज हॉल या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी बच्चेपंपनीला वेगवेगळय़ा वेशभूषेत नटवण्यात आले. स्वागतासाठी ढोलताशा आणि मर्दानी खेळांचे आयोजन केले होते. मिरवणुकीत ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ असा सामाजिक संदेश देण्यात आला. या जंगी मिरवणुकीची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला