वेले येथे दिंडी प्रस्थानचे किर्तन होऊन वारी पंढरपूरकडे मार्गस्थं

प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तालुक्यातील वेले येथे १ जूनला रात्री दिंडी प्रस्थानचे किर्तन होऊन २ जुनला सकाळी ग्रामप्रदक्षिणा, प्रवचन स्वागतसमारंभ व महाप्रसादाचा लाभ घेऊन वारी पंढरपुरकडे मार्गस्थं झाली.दिंडीचे आयोजन ह.भ.प.किशोर महाराज सोनखेडीकर,गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर व वेले येथील वारकरी ग्रामस्थं मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी,प्रमुखपाहुणे म्हणुन माजी आमदार कैलास पाटील, घनश्याम पाटील, सौ.इंदिराताई पाटील, घनश्याम अग्रवाल, शांताराम पाटील, रमेश पाटिल, राकेश पाटील, देवेंद्र पाटील, प्रकाश रजाळे, स्तेफन सपकाळे, रमाकांत बोरसे, शरद पाटिल, राजेंद्र पाटील, भाईदास पाटिल, निर्मला पाटील, सरपंच सौ वैजयंताबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांचे वेले ग्रामस्थांतर्फे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक जगन्नाथ बाविस्कर यांनी केले.यावेळी अरूणभाई गुजराथी,शांताराम पाटिल, घन:शाम पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.मान्यवरांनी ह्या दिंडीकार्यासाठी रोख रक्कम स्वरूपात देणग्यांसह औषधीगोळ्यांचे पॉकेटही दिलेत.

https://youtu.be/RY6xtrp_A8k

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रघुनाथ पाटिल, राजेंद्र पाटिल, जगन पाटील, विश्वास पाटील, वाल्मिक पाटील, मधुकर पाटील, धर्मा पाटील, ह.भ.प.तुळशीराम महाराज, गंगाधर पाटील, शांताराम पाटील, विनोद पाटील, भागवत पाटील, प्रवीण पाटील, सोपान पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भिकन कंखरे, संतोष पाटील, शांताराम पाटील, विश्वास पाटील, धुडकू पाटील, प्रभाकर पाटील, योगेश पाटील, प्रल्हाद पाटील, राजेंद्र पाटील, संजय कंखरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रावसाहेब पाटील, किशोर पाटील, रवींद्र पाटील, रमेश पाटील, पंडित पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, संदीप पाटील, मोतीलाल पाटील, भाईदास पाटील, देविदास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भास्कर पाटील, गणेश पाटील, संतोष पाटील, संभाजी पाटील, सुधाकर पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, गुलाब महाराज, वैभवराज बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सूत्रसंचलन लेखक कवी रमेश जे.पाटील (आडगाव) व माजी सरपंच विनोद पाटील (वेले) यांनी तर आभार प्रदर्शन मार्केटचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला