वराडसिम – गोजोरे सह परिसरातील शेती शिवारात अवैध वृक्षतोड ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम, गोजोरे, वांजोळा, गोंभी, सुनसगाव, बेलव्हाळ, कुऱ्हा पानाचे या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमी सुज्ञ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या बाबत माहिती अशी की , गेल्या काही वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे विशेष म्हणजे अवैध लाकूड तोडीचा व्यवसाय करणारे व्यापारी खुलेआम लाकूड तोडण्याचे साहित्य मोटरसायकल किंवा अन्य वाहनाने घेऊन जाताना दिसत आहेत. नशिराबाद – बोदवड रस्त्यावरून अनेक अधिकारी ये – जा करतात परंतु एकही अधिकारी लाकूड वाहतूक करणारे वाहन अडवत नाही आणि विचारपूस करीत नाही त्यामुळे वनविभागाचे व या लाकूड व्यावसायिकांचे साटेलोटे असल्याचे सांगितले जात आहे.

गोजोरे येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे की गोजोरे शिवारात कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड करण्यात येऊ नये असे ठरले आहे. मात्र इतर गावांतील ग्रामपंचायत कार्यालयाने सुध्दा ग्रामसभा घेऊन अवैध वृक्षतोडीवर आळा घालावा असे बोलले जात आहे.

गोजोरे रस्त्यावरून अवैध लाकूड रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोजोरे येथील जागरूक व वृक्षप्रेमी सुज्ञ नागरिकांनी सांगितले आहे.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ठरविल्यास अवैध वृक्षतोडीवर आळा बसेल असे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली जात आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला