वानोळा येथे क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती साजरी

किनवट (प्रतिनिधी)-

आज गोर केसुला ग्रुप च्या वतीने वानोळा येथे गोर सीकवाडीचे मुखिया क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती साजरी करण्यात आली.या वेळी संतराम राठोडं(माजी सरपंच ),प्रा.विजय राठोड (विद्यमान नायक वानोळा),शंकर आडे,सुदाम चव्हाण ,किशोर पवार(पाटील),श्रीराम राठोड ,दत्ता जाधव,अविनाश पवार ,राजेश आडे,अविनाश चव्हाण राहूल राठोड व गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड/नायक हे उपस्थित होते.

ताजा खबरें