वाघुर धरण ८० टक्के भरले !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम गावा जवळ असलेले वाघुर नदी वरील वाघुर प्रकल्प (धरण) ८० टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व विशेष म्हणजे अजिंठा डोंगर रांगात सध्या सततधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्यात आवक वाढली असल्याचे सांगितले जाते आहे तसेच अजून एक ही दरवाजा उघडला नसल्याची माहिती मिळाली आहे. यावर्षी ही धरण १०० टक्के भरणार काय ? अशी चर्चा सुरू आहे.

ताजा खबरें