सुनसगाव येथील तिघांचे एकाच दिवशी निधन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी असलेल्या तिघांचे एकाच दिवशी निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

येथील मुळ रहिवाशी व ह मु नाशिक येथे असलेले महेश पुरुषोत्तम पाटील यांच्या पत्नी ममता महेश पाटील ह्या बद्रीनाथ केदारनाथ येथे यात्रेत गेलेल्या होत्या तिथे हृदयविकाराच्या झटका आला असता डेहराडून येथे उपचारा दरम्यान निधन झाले त्यांच्यावर मोरवाडी अमरधाम नाशिक येथे दि २५ रोजी सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, दिर, दिराणी असा परिवार आहे. तर दुसऱ्या घटनेत येथील मुळ रहिवाशी व ह मु खडका ता भुसावळ येथील रहिवाशी गं भा गोदावरी उखर्डू नारखेडे वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार असून त्या माजी सैनिक मोतीराम नारखेडे यांच्या आई तर ज्ञानज्योती विद्यालय खडका येथील उपशिक्षिका नारखेडे मॅडम यांच्या सासू आणि भुसावळ येथील डॉ स्वप्निल कोळंबे यांच्या आजे सासू होत्या.

तसेच तिसऱ्या घटनेत येथील रहिवाशी व पिक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश तुकाराम पाटील वय ६६ यांच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुले सुना नातवंडे असा परिवार असून ते रत्नाकर व हरिश्चंद्र पाटील यांचे वडिल होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं