संसद सुरक्षा धाब्यावर! तीन अज्ञातांनी थेट कामकाजादरम्यान जाळल्या स्मोक कँडल्स

घुसखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश

नवी दिल्ली – संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संसद सुरक्षा धाब्यावर बसवत तीन अज्ञातांनी संसदेत घुसून स्मोक कँडल्स जाळून धूर केला. संसदेसारख्या ठिकाणी असा अनुचित प्रकार घडल्याने संसद सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर संसदेचे कामकाज थांबवण्यात आले आहे.

संसदेत लोकसभेचे कामकाज सुरु असताना तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. या तिघांकडे स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तू होत्या. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काहीतरी फेकलं, ज्यामधून गॅस बाहेर येत होता. त्यांना खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढलं. यानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामकाजादरम्यान घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही खासदाराच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितले की दोघे म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते. या घुसखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला