अपघात झालेल्या युवकाचे मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात

यावल प्रतिनिधी अमीर पटेल

यावल-:अपघातात जखमी झालेला युवक मयत झाल्यानंतर त्याच्या आप्तांनी गुन्हा दाखल होण्यासाठी त्याचा मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात आणल्याने येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, अरूण किशोर भालेराव आणि त्याचा मित्र विजय संजय इंगळे हे १० जानेवारी रोजी दुचाकीने कोरपावली येथून यावलला येत होते. विरावली गावाजवळ त्यांना खलील रफीक तडवी ( रा. कोरपावली तालुका यावल) हा चालवत असलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. यातील अरूण किशोर भालेराव हा जबर जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याने आज शेवटचा श्वास घेतला.

दरम्यान, या प्रकरणी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयत अरूण भालेराव याच्या आप्तांनी त्यांचे पार्थिव घेऊन थेट यावल पोलीस स्थानक गाठले. यामुळे पोलीस स्थानक परिसरात गोंधळ उडाला.

दरम्यान, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी मयताच्या आप्तांशी संवाद साधत या प्रकरणात आधीच नशिराबाद पोलीस स्थानकात नोंद झाली असून आता यापुढील गुन्हा हा यावल येथे दाखल करण्यात येईल असे सांगितले. या अनुषंगाने संबंधीत ट्रॅक्टर चालक खलील रफीक तडवी ( रा. कोरपावली, ता. यावल) याच्या विरोधात भादंवि कलम ३०४ (अ); २७९; ३३७; ४२७, मोटार वाहन कायदा १८४, १३४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुुळे अखेर मृताच्या आप्तांनी पार्थिव घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी