नवीन संसद भवन कशी आहे, पाहा संसदेचा पहिला व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. PM मोदी दुपारी 12 वाजता संसदेचे उद्घाटन करणार आहेत, मात्र त्याआधी सकाळी 7 वाजल्यापासून हवन पूजनाचा कार्यक्रम सुरू होईल.

दरम्यान, नवी संसद कशी आहे याचा व्हिडिओ समोर आला आहे.

ताजा खबरें