कार ४०० फूट दरीत कोसळली; पण, iPhone 14 मुळे मिळाले ‘जीवदान’

तंत्रज्ञान किंवा नवं संशोधनाचे फायदे आणि तोटे असतात. त्याचप्रमाणे, मोबाईल ही 21 व्या शतकातील सर्वात मोठी क्रांती म्हणता येईल. त्यात, इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे जग अगदी जवळ आलंय. या नव तंत्रज्ञानाचा कोट्यवधी लोकांना फायदा होत आहे.

मात्र, आयफोनच्या वापरामुळे एका व्यक्तीच्या जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. आयफोनच्या नवनवीन फिचरची नेहमीच चर्चा होत असते, आता या फिचरचा अनुभवही या घटनेतून सर्वांसमोर आला आहे.

आयफोन म्हणजे महागडा किंवा श्रीमंत लोकांचं काम आहे, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. तरीही, आयफोन घेण्यासाठी ग्राहक गर्दी करतानाचेही दिसून आले आहे. आता, तोच आयफोन एका व्यक्तीचा जीव वाचवण्यास कारणीभूत ठरला आहे. एका व्यक्तीच्या कार अपघात झाला, तब्बल 400 फूट दरीत ही कार कोसळली होती. त्यावेळी, आयफोन 14 मधील लाईफ सेव्हिंग फिचर म्हणजेच Crash Detection आणि Satelite Emergency SOS मुळे अपघात झालेल्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करण्यात मदत झाली. विशेष म्हणजे या घटनास्थळी मोबाईल नेटवर्क, इंटरनेट किंवा संपर्क साधण्यास इतर कुठलीही सुविधा नव्हती. मात्र, आयफोन 14 मधील फिचरमुळे ते शक्य झालं. ही घटना लॉस अँजेलिस येथील आहे. दरम्यान, यापूर्वीही Apple Smartwatch मुळे एका व्यक्तीचा जीव वाचला होता, ज्यास ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

आयफोन 14 मधील Crash Detection फिचर अपघातानंतर लगेच ऑटोमॅटिकरित्या ऍक्टिव्ह होते. त्यामुळे, नेटवर्क नसतानाही सॅटेलाईटशी कनेक्ट होऊन लोकेशन ट्रेस केले जाते. ज्यामुळे, नेटवर्क, इंटरनेट नसेल तरीही संबंधित ठिकाण शोधून वेळेत मदत पोहोचवता येऊ शकते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील