स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी करण्यात आली .

प्रतिनिधि – दत्ता बोईनवाड

भोकर – थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त आज  ग्रामीण रुग्णालय भोकर येथे त्यांच्या प्रतिमेस डॉ आशिया शेख वैद्यकीय अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी श्रीमती सुचिता नवघडे परिसेविका, राजश्री ब्राम्हणे अधिपरीचारीका, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, मल्हार मोरे,गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी,पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी, सुधाकर गंगातीरे आरोग्य मित्र,माया आडे डाटा ऑपरेटर, संतोष रायझादे कक्ष सेवक आदी कर्मचारी उपस्थित होते.

ताजा खबरें