
याबाबत सविस्तर असे कि स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव दिनाचं औचित्य साधून आज ममुराबाद गावामध्ये जि प सेमी इंग्लिश स्कूल यांच्या वतीने गावात रॅली काढण्यात आली ..
याप्रसंगी सरपंच हेमंत चौधरी,ग्रामसेवक उशीर,ग्रामपंचायत लिपिक ज्ञानेश्वर सावळे,शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मोरे, शिक्षिका आरती चौधरी, कल्पना चौधरी,सारिका बधान,प्रीती चौधरी,स्वाती पाटील, हेमलता जयस्वाल, पूनम शिंपी,ज्योती महाजन, इत्यादी शिक्षक उपस्थित होते.