स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळली ; तरुणाचा जागीच मृत्यू

धरणगाव – स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळून झालेल्या अपघातात राज महेंद्र शिरसाठ (वय १९, रा. सार्वे, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी मुसळी ते चिंचपुरा दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील किर्तनकार गंभीर जखमी झाले . त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

धरणगाव तालुक्यातील सार्वे गावात राज शिरसाट हा आपल्या आई आणि आजीआजोबांसोबत वास्तव्याला होता. आई मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर राज शिरसाट हा शिक्षण घेत होता. त्यांच गावात त्यांचे मामा देखील राहतात. गुरूवारी ४ एप्रिल रोजी दुपारी राज शिरसाट हा त्यांच्याच गावातील किर्तनकार सुरेश अशोक अहिरे सार्वेकर महाराज यांच्या कार क्रमांक (एमएच ०९ डीएक्स ८९९१ ) ने सार्वे गावातून जळगावला जाण्यासाठी निघाले.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास चिंचपूरा ते मुसळी फाट्याच्या दरम्यान भरधाव वेगाने जात असतांना त्यांचा कार अचानक झाडाजवळ फेकली गेली. या अपघातात राजचा जागीच मृत्यू झाला. तर सार्वेकर महाराज हे जखमी झाले. रोडच्या बाजूला शाळेतील शिक्षक डी.के.पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून राजला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
भरधाव वेगाने जात असलेली कार आदळल्याने कारच्या पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. या अपघातात कारमध्ये बसलेला राज शिरसाठ या

तरुणाला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील सार्वेकर महाराज हे देखील गंभीर जखमी झाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला