जळगाव – : बर्याच वर्षापासुन श्री साईबाबांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परिसरातील भाविक मोठ्या संख्येन या सोहळ्यामध्ये येऊन बाबांचे दर्शन घेतात. आज दिनांक १ जानेवारी सोमवार रोजी नगरसेवक श्री किशोर बाविस्कर यांचे निवासस्थानी (श्री साई भवन) सालाबादप्रमाणे श्री साई पालखी सोहळा संपन्न झाला.
त्यावेळी प्रमुख उपस्थित व पालखी सोहळ्याचे पूजन
मा,महापौर जयश्रीताई महाजन, मा,उपमहापौर डॉ, अश्विन भाऊ सोनवणे, तसेच मा,उपमहापौर ललित भाऊ कोल्हे, सौ सरिताताई कोल्हे, नगरसेविका ,सौ, उज्वला किशोर बाविस्कर,नगरसेवक श्री , किशोर बाविस्कर श्री, दिलीप पोकळे, सुरेश सोनवणे, मनोज आप्पा आहुजा ,प्रशांत नाईक, कैलास आप्पा सोनवणे, सुनील भाऊ महाजन, श्री गणेश भाऊ सोनवणे, श्री,गजानन मालपुरे,मुकेश आबा बाविस्कर, अतुल बारी, कुंदन काळे, विजय चौधरी ,विनोद कोळी, संतोष चौधरी, बंटी गवळी, राजुभाऊ कुंभार, बंटी चौधरी,सुरज सोनवणे,रवी सपकाळे,अप्पा महाजन, संदीप पाटील, आनंद सपकाळे,पांडुरंग तांदळे, विक्रम सोनवणे,भैय्या सोनवणे, हर्षल मावळे बहुसंख्य मित्रपरिवार,व मनपा कर्मचारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीचे आयोजन विश्व साई सेवा मंडळ कांचन नगर परिसर सर्व मित्र मंडळ उपस्थित होते या मंडळाची पायी यात्रेची परंपरा अकरा वर्षांपासून सुरू आहे
श्री,किशोर रमेश बाविस्कर नगरसेवक सौ, उज्वला किशोर बाविस्कर नगरसेविका