प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भोरगाव लेवा पटीदार समाजाचे कुटुंब नायक रमेशदादा विठू पाटील रा. पाडळसे ता.यावल यांचे दि.८ रोजी निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.९ रोजी सकाळी ९ वाजता पाडळसे ता यावल येथून निघणार आहे.