.स.च्या सभासदांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा

स्टाफ् सोसायटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन

चोपडा – जळगाव ग.स.संस्थेत अजुनही जे सरकारी अधिकारी कर्मचारी सभासद झाले नसतील व जे सभासद काही कारणास्तव याआधी डिसमेंबर झालेले असतील त्यांनी लवकरच नविन सभासद (मेंबर) होऊन पुढील काळातील कमी व्याजदरात वाढीव कर्जासह संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन ग.स.कर्मचारी पतसंस्था (स्टाफ् सोसायटी) चे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील हज्जारों सरकारी अधिकारी व कर्मचारी ग.स.संस्थेचे सभासद झालेले असुन विविध योजनांचा लाभ घेत आहेत.आधीच प्रशासक यांनी विशेष कर्जावरिल व्याजदर कमी केलेले आहे व पुढिल काळात नविन कार्यकारी मंडळ कर्जाचे व्याजदर कमी करून वाढिव कर्जयोजना मंजुर करण्याची शक्यता आहे.यासाठी उर्वरीत नोकरदारांनी ग.स.मध्ये नवीन सभासद होणे गरजेचे आहे.काही सरकारी कर्मचाऱ्यांनी बाहेरील बँकांमधून जास्त व्याजदराने लाख्खोंचे कर्ज घेऊन त्यांचे अव्वाच्या सव्वा हप्ते फेडणे त्यांना मुश्किल झालेले आहे.अशावेळेस ग.स.संस्थेकडुन कमी व्याजदराने वाढिव कर्ज घेणे हाच उत्तम पर्याय आहे.पगार देणाऱ्या अधिकाऱ्यांनी ग.स.च्या रेग्युलर व थकबाकीदार सभासदांकडील रक्कमा कपात करून संस्थेस वसुलीबाबत सहकार्य करावे.याबाबत ग.स.च्या कर्मचाऱ्यांनीही विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 ग.स.संस्था सभासदांची तारणहार आहे .

आमची मायबाप ग.स. संस्था जिल्ह्यातील हज्जारों सभासदांची तारणहार आहे.सभासद कर्ज घेऊन आपल्या आर्थिक गरजा भागवितांना घर,प्लॉट,शेती, गाडी,बंगला,मुला-मुलींचे शिक्षण,लग्न,आजारपण व सेवानिव्रुत्ती काळासाठीचे आर्थीक नियाेजन करतात.कर्ज मंजुरीची प्रक्रिया सोपी असून पाच मिनिटात चेक दिला जातो.ग.स.चा कर्मचारी नि:स्वार्थी व आपुलकीने वागणारा असुन संस्था व सभासद यातील महत्वाचा दुवा आहे..

जगन्नाथ बाविस्कर  – उपशाखाधिकारी,ग.स.शाखा चोपडा.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी