कानळदा आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 88.18 टक्के

कानळदा – : येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 88.18 टक्के लागलेला असून शाळेतील

प्रथम क्रमांक रोहन पंकज सोनवणे 82.40%,

द्वितीय क्रमांक-गायत्री लोटन भोई :- 78.60%,

तृतीय क्रमांक -प्रथमेश ईश्वर भोई :- 76.20%,

विद्यालयातील 110 विद्यार्थी नियमित परीक्षेला बसले होते त्यापैकी 97 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातर्फे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.