रावेर तालुका कोळी समाज उत्सव समितीची सभा सावदा विश्राम गृहामध्ये संपन्न

रावेर प्रतिनिधी राजेंद्र महाले– रावेर तालुक्यातील कोळी समाज उत्सव समितीची सभा आज दिनांक 6/10/2022 रोजी शासकीय विश्रामगृह सावदा येथे महर्षी वाल्मिक जयंती निमित्त मा.जेष्ठ मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उत्सव समिती अध्यक्ष नितीन भाऊ कोळी आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ सपकाळे, तालुकाध्यक्ष मनोहर कोळी ,कोळी समाज तालुकाध्यक्ष बंडु भाऊ कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली त्यावेळी तालुकास्तरावर महर्षी वाल्मिक जयंती निमित्त मोटरसायकल रॅली काढून शासकीय स्थानी प्रतिभा पूजन करून सोप्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात यावी असे ठरले. तसेच कोणत्याही इतर राजकीय व इतर व्यक्ती जवळून वर्गणी जमा न करता फक्त तालुक्यातील समाजातील सर्व पक्षीय बांधवांकडूनच जो काही किरकोळ खर्च येत असेल तो खर्च स्वखुशीने आपल्या इच्छेनुसार जमा करण्यात यावा असे ठरले.कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे ठरविण्यात आली.. रॅली गाते गावापासून सुरुवात होईल तेथे थोरगव्हाण,मांगी,चुनवाडे,तासखेडा,गहुखेडा,रायपूर, रणगाव,सुतगाव,उधळी लुमखेडा,लहान वाघोदा या गावातील समाज बांधवांनी ठीक सकाळी 9.00 वाजता हजर रहावे तिथून स्टेशन मार्गे मस्कावद येथे सकाळी 9-30 वाजता, कोचुर, रोझोदा येथील समाज बांधवांनी यावे व तेथून सुनोदा मार्गे तांदलवाडी येथे ठीक 10-30वाजता मागंलवाडी येथील बांधवांनी येऊन तेथून निंभोरा येथे 11-00वाजता दसनुर, आदंलवाडी, वाघोदा येथील समाज बांधवांनी हजर राहून तेथुन खिर्डी येथे 11.15 वाजता भामंलवाडी, पुरीगोलवाडे,रेभोटा,वाघाडी, धामोडी,कांडवेल येथील बांधवांनी यावे व तेथून ऐनपुर येथे 11.30 वाजता कोळदा, सुलवाडी बांधवांनी यावे तेथून जुने निंबोल येथे 11.45 वाजता विटवा,निंभोरा सिम, सांगवे,पातोंडी, धुरखेडा, नेहता , दोधा,अटवाडे, मोरगाव, खिरवड, नादुरखेडा, तामसवाडी, पुनखेडा,खानापूर, चोरवड व इतर पंचक्रोशीतील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे. तेथून रावेर तहसील कार्यालय व पं. स.कार्यालय येथे प्रतिमा पुजन ठिक 1.00 वाजता करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. तरी सर्व समाज बांधवांनी आपले आराध्य दैवत आद्यकवी महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी हा महत्त्वाचा उत्सव सोहळा पुर्ण ताकतीने व जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवून समाज जागृतीचे व एकतेचे प्रतिक म्हणून हा जयंती उत्सव कोणत्याही एका राजकीय पक्षाचा व संघटनेचा तसेच एकट्या व्यक्ती चा नसुन हा सर्व समाज बांधवांचे कुलदैवत यांचा आहे. काही स्वार्थी लोक यात राजकारण करून दिशाभूल करीत असतील तर त्यापासून समाज बांधवांनी जागृत रहावे.तसेच काही मतभेद,विचार, मान सन्मान, फोन, फोटो, या शुल्क गोष्टी बाजुला ठेवून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जनजागृती व प्रसिध्दी करुन हा जयंती उत्सव साजरा करावा ही नम्र विनंती

सर्व उत्सव समिती च्या बैठकीत ठरविण्यात आले त्यावेळी उत्सव समिती चे ता. उपाध्यक्ष सुपडु मोरे, ता. मार्गदर्शक विजय तावडे,ता.सल्लागार नितीन सपकाळे, ता. सहसचिव ईश्वर कोळी, आदिवासी कोळी महासंघाचे ता. उपाध्यक्ष गफ्फुर कोळी, सचिन महाले, रवी महाले, देविदास कोळी, गणेश कोळी, चुडामण कोळी , माधव दास झाल्टे,आदी समाज बांधव उपस्थित होते प्रस्तावना व सुत्रसंचालन उत्सव समिती चे सचिव राजेन्द्र महाले यांनी केले तर आभार मनोहर कोळी यांनी मानले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील