पुणे साई गारमेंटसच्या सौ.हेमलता देशपांडे यांच्यातर्फे वरगव्हाण जि.प.शाळेत १७६ गरजवंत विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप.. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील व सौ.ईंद्रायणी पाटील यांच्या पुढाकाराने मिळाले योगदान.

चोपडा दि.१४(प्रतिनिधी) : पुणे येथील कात्रज भागातील बालाजी नगररातील साई गारमेंटसच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या सौ.हेमलता देशपांडे यांनी सामाजिक दायित्व जपत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या१७६ गरजवंत विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेस वाटप केले.

मुळचे वरगव्हाण येथील रहिवासी सध्या पुणे स्थित सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी सौ.इंद्रायणी महेंद्र पाटील(ग्रा.प.सदस्या) यांनी आपल्या गावातील गरिब निकडवंत विद्यार्थ्यांची समस्या हेरुन दातृत्वशाली हेमलता देशपांडे यांच्या माध्यमातून आज दि.१४ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात १७६ विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अडावद पोलिस ठाण्यात पोउनि किरण दांडगे यांनी भूषविले .यावेळी महेंद्र पाटील ,सरपंच भूषण पाटील,सौ.इंद्रायणी महेंद्र पाटील,जावेद बिस्मिल्ला तडवी (सदस्य), यास्मिन युनूस तडवी (सदस्या),नेमिचंद सोनार माजी सरपंच, गजानन निकम, हैदर तडवी,लतिफ तडवी,हाफिजा तडवी,मुज्जाक तडवी,सायराबाई पावरा,( सदस्या)सपना पावरा,(सदस्या) सतिष पाटील, सोनवणे मॅडम आदी उपस्थित होते.प्रास्ताविक शिक्षक राकेश पाटील व शरिफ तडवी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका मंगला पाटील यांनी मानले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं