पुणे जिल्ह्यात उभारणार मोदींचा ‘स्टेच्यू ऑफ युनिटी’पेक्षा मोठा पुतळा; ठिकाण लवासा, कारण…

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक पुतळा पुणे जिल्ह्यातील लवासा येथे उभारण्यात येणार आहे. मोदींचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. या पुतळ्याची उंची १९० ते २०० मिटर असणार आहे.

याबाबत इकॉनॉमिक्स टाईम्सने वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याची उभारणी याचवर्षी ३१ डिसेंबर २०२३ च्या आधी होणार आहे. लवासाला भेट देणाऱ्या लोकांसाठी मोदींचा पुतळा विशेष आकर्षण ठरणार आहे. पुतळा अनावरणाच्या वेळी संयुक्त राज्य अमेरिकाचे वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी, इस्राईल, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, साउदी अरब दुतावासाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

मोदींचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यासाठीची जबाबदारी डार्विन प्लेटफॉर्म ऑफ ग्रुप कंपनीजला देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अजय हरिनाथ सिंग यांच्यानुसार, भारत देश लवासामधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भव्य पुतळा उभारणीचा साक्षीदार होण्यास सज्ज झाला आहे.

देशात आतापर्यंत गुजरातमध्ये असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा मानला जातो. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने डार्विन प्लेटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीला पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. हा पुतळा लवासा स्मार्ट सिटीच्या संकल्पनेतील महत्त्वपूर्ण टप्पा सिद्ध होईल, असा दावाही हरिनाथ सिंह यांनी केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने