सेवाभावे प्रतिष्ठानच्या 2024 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न…

सेवाभावे प्रतिष्ठानच्या दिनदर्शिका शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजेश दादा पाडवी व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.श्री. सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते सेवाभावे प्रतिष्ठानचे 2024 वर्षाचे दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.

यावेळी तळोदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री.अजय भैय्या परदेसी, शहादा तळोदा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.कैलासभाऊ चौधरी, शहादा तळोदा मतदार संघाचे समन्वयक श्री.नारायण दादा ठाकरे, भाजपा तळोदा तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश दादा वळवी, अध्यापक शिक्षण मंडळ संचालित सिनियर कॉलेज उपाध्यक्ष श्री.सुधीरकुमार माळी सर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री.विजयरावजी सोनवणे, निवृत्त पर्यवेक्षक श्री.संजय माळी सर, निवृत्त मुख्याध्यापक श्री.निलेश माळी सर, भाजपा शहराध्यक्ष गौरव भाऊ वाणी, प्रदीप शेठ माळी, विलास डांबरे सर, जगदीश परदेसी, मुकेश कापुरे ग्रामसेवक रांझनी, यजुवेंद्र सूर्यवंशी ग्रामसेवक आमलाड, जितेंद्र शेंडे, विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.सारंगजी माळी,गोकुळ मिस्तरी, दीपक कलाल, राजू गाडे,सुशील सूर्यवंशी, योगेश पाडवी, सौरभ माळी, पुष्कर माळी शंतनू माळी निषाद माळी,विशाल कर्णकार यांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजय सोनवणे उपाध्यक्ष सागर पाटील सचिव कविता बाई कलाल, कार्याध्यक्ष संतोष चौधरी ,संचालक अतुल पाटील, नकुल ठाकरे, अनिल नाईक यांनी परिश्रम घेतले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh