पंतप्रधान मोदींची घोषणा! भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर

1990 च्या दशकामध्ये अयोध्येमधील राम मंदिरासाठी आपल्या रथयात्रेद्वारे भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख देणारे भाजप जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संदर्भातील घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या X या सोशल मिडीया अकाउंटवरून ही माहिती दिली.

या वेळी माहीती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “श्री लालकृष्ण अडवाणी जी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले,” असे त्यांनी X वर लिहिले आहे.

पंतप्रधान मोदींनी लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार जाहीर करताना भारताच्या विकासात लालकृष्ण अडवाणी यांची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच ते भारतातील दृष्ट्या राजकारण्यांपैकी एक असल्याचं म्हटले आहे.

ते म्हणाले, “आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेल्या अडवाणीजींचे भारताच्या विकासात अतुलनीय योगदान आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचा जीवनप्रवास आहे. त्यांनी देशासाठी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम केले. त्यांनी केलेला संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेला आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

शेवटी लिहीताना त्यांनी “अडवाणीजी यांनी सार्वजनिक जीवनात अनेक दशके सेवा केली आहे. त्यामधील पारदर्शकते मुळे आणि सचोटीच्या वचनबद्धतेने विषेश गौरवली गेली आहे. त्यांच्या या राजकीय नैतिकतेमध्ये भारतीय राजकारणात अनुकरण निर्माण केले आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा विशेषाधिकार मानेन,” असेही ते म्हणाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील