लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार ! प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा

मुंबई – : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा, प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरच लढणारा आहे का, असा सवालही आंबेडकरांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका, असेही ते म्हणाले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार हा खरंच लढणारा आहे का? एकनाथ शिंदे सोबत समझोता करून झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका. चर्चा चालू झाली आहे असा खळबळ जनक आरोप आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवीचे राजकारण सुरू आहे असे आंबेडकर पुढे म्हणाले. कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर उल्हासनगर मध्ये आले होतेे.

शिर्डीमध्ये लोखंडे, वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीतील लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. लोखंडे म्हणतात वाकचौरे खुडुक कोंबडी, तर वाकचौरे म्हणतात मी अंडे देणारी कोंबडी मात्र वंचितच्या रूपवतेंनी कोंबडी असो की अंडे ते आम्ही प्रेशर कुकरमध्येच शिजवणार असे म्हणत विरोधकांना आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला.

उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल 

देशातल्या जनतेने आता ठरवले की दिल्लीतले इंजिन बदलायचे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. तसेच नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना बेअकली म्हणत ठाकरेंनी टोलाही लगावला. शिवसना ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कामडींसाठी उद्धव ठाकरेंनी वसईत सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील