पो.हे.काॅ. प्रेमचंद सपकाळे एम्प्लाॅइ आॅफ दी मंथ पुरस्काराने सन्मानित !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथील तालुका पोलीस स्टेशन चे पो.हे.काॅ. प्रेमचंद वसंत सपकाळे यांनी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बद्दल भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया कडून मार्च २०२४ चा एम्प्लाॅइ आॅफ दी मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी त्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप, एपीआय विशाल पाटील, पोऊनि पूजा अंधारे, कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे बीट हवालदार युनूस शेख, पोहेकाॅ बाविस्कर, दिपक जाधव, राहुल महाजन, उमेश बारी व पोलीस सहकारी उपस्थित होते. हा सन्मान सोहळा प्रत्येक महिन्याला केला जातो यात शहर पोलीस स्टेशन, बाजार पेठ पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन व नशिराबाद पोलीस स्टेशन अशा पोलीस स्टेशन मधील एक एक अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला जातो. भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी हा आदर्श कार्यक्रम सुरू केला असून या सत्कार सोहळ्या मुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेतली जात असल्याने आनंद वाटतो असे सांगितले जात आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील