शनिवार पर्यंत ८०० पैकी १०० दाखले देणार..प्रांताधिकाऱ्यांचे अभिवचन..

अन्यथा सोमवार पासून पुन्हा आंदोलन करणार..जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती.

चोपडा – तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे टोकरेकोळी (एसटी) चे दाखले सुलभ पध्दतीने मिळावीत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी ९ ऑगस्ट पासून प्रांत कार्यालयासमोर शेकडों समाज बांधवांना सोबत घेऊन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, मुक मोर्चा व ठिय्या आंदोलन सुरू केलेले होते. सत्याग्रहाच्या सहाव्या दिवशी प्रांताधिकारी यांनी १२ दाखले देण्याचे कबुल करून शनिवार पर्यंत प्रलंबित ८०० पैकी १०० दाखले देणार, असे अभिवचन दिले आहे. म्हणून तूर्तास अन्नत्याग सत्याग्रह स्थगित करण्यात आला आहे. तसे न झाल्यास पुन्हा सोमवार पासून कोळी समाजातर्फे तीव्र लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन, रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, अशीही स्पष्टोक्ती अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांनी यावेळी केलेली आहे.

याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरूणलाल गुजराथी, चोसाकाचे माजी चेअरमन घन:शाम पाटिल, व्हा.चेअरमन शशीभाऊ देवरे, माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे, जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, प.स.चे माजी सभापती डि.पी.साळुंकेसर, उपसभापती गोपाळराव सोनवणे, सदस्य भरत बाविस्कर, नगरसेवक कैलास सोनवणे, सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर, भाजपाचे नेते मगन बाविस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटिल, बीआरएसच्या जिल्हा महिला समन्वयक सौ.कोमलताई पाटिल, धुळे जिल्हा समन्वयक एडव्होकेट अविनाश पाटिल, तालुकाध्यक्ष दिपक पाटिल, गोरगावलेच्या माजी सरपंच सौ.आशाबाई बाविस्कर, व्यापारी महामंडळाचे संचालक वैभवराज बाविस्कर, प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस अधिकारी रावलेसाहेब, पी.आय. के.के.पाटिल, गोपनियचे विलेश सोनवणे, सामा.पदाधिकारी आर.एल.बाविस्कसर, भाईदास बाविस्कर, भरतराव पाटिल, बाळुभाऊ कोळी, प्रेमनाथ बाविस्कर, दिनकर सपकाळे, अनिल कोळी, पंकज रायसिंग, विशालराज बाविस्कर, यांचेसह आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोळी लोकांनी दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत..

चोपडा (अ.ज.)विधानसभा मतदारसंघातील आदिवासी कोळी लोकांनी चोपडा प्रांताधिकारी यांच्याकडे सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन पद्धतीने दाखल्यांसाठीची प्रकरणे सादर करावीत. प्रकरणांसोबत सबळ पुरावे जोडण्यात यावे. याबाबत अधिक माहितीसाठी जेष्ठ मार्गदर्शक लखिचंद बाविस्कर (निवास- म.वाल्मिकनगर,चोपडा) यांचेशी संपर्क करावा.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला