ऑनलाइन ऑर्डर केलेले पार्सल उघडताच झाला स्फोट; वडील आणि मुलीचा मृत्यू

गुजरातमधील साबरकांठा येथील वडाली येथे ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पार्सलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन पार्सलची डिलिव्हरी मिळाल्यानंतर पार्सल उघडताना त्याचा स्फोट झाला.
या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे प्राथमिक उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक मुलगी आणि तिच्या वडिलांचा समावेश आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.

सदर घटना वडाळी येथील वेडा गावात घडली. जितेंद्र हिराभाई वंजारा आणि त्यांची मुलगी भूमिका वंजारा अशी मृतांची नावे आहेत. एका अज्ञात व्यक्तीने हे पार्सल वंजारा यांच्या घरी पाठवले होते. त्या पार्सलमध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या. इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लग इन करताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात जितेंद्र वंजारांसह त्यांच्या तीन मुली जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये वडील आणि मुलीचा समावेश आहे. तसेच अन्य दोन जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी विपुल जानी यांनी सांगितले की, जखमी मुलींपैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पोलीस या घटनेबाबात पुढील तपास सुरू केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला