वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची जर्सी लाँच, भगव्या निळ्या रंगातील जर्सी पाहा

टी20 विश्वचषकाला चार आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. भारतीय संघाकडून विश्वचषकाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. आज टीम इंडियाची विश्वचषकासाठीची जर्सी लाँच करण्यात आली आहे.

धर्मशालामध्ये टीम इंडियाची जर्सी लाँच करण्यात आली. भगव्या आणि निळ्या रंगाची जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. adidas india च्या अधिकृत सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर्सी लाँच करण्यात आली आहे. टी20 विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या टीम इंडियाच्या जर्सी अनेकांना आवडली नाही. सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी याला आतापर्यंतची सर्वात खराब जर्सी असल्याचं म्हटलं आहे.

टीम इंडियाच्या जर्सीचं डिजाइन

टी20 वर्ल्ड कप 2024 साठी तयार करण्यात आलेल्या जर्सीमध्ये निळा आणि भगवा रंगाचा वापर करण्यात आला आहे. खांद्यावर 3 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावण्यात आल्यात. त्याशिवाय स्पॉन्सर असणाऱ्या Dream 11 चं नाव जर्सीवर दिसत आहे. त्याच्या खाली इंडिया असं नाव मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे.

T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, चहल. मोहम्मद सिराज.

विश्वचषकाचा गट असा असेल –

अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने