रावेर प्रतिनिधी–राजेंद्र महाले उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र रामदास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व युवक जिल्हा प्रमुख अविनाश पाटील शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख फिरोज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली बैठकीतील विषय तालुका कार्यकारिणी लवकर गठीत करणे,गाव तेथे शाखा व घर तेथे प्रहार सैनिक निर्माण करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती,व नगरपालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षांचे उमेदवार उभे करून मोठ्या प्रमाणात निवडुण आणने अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या वेळी, फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सौ,रेखा विनायक मेढे यांनी प्रहार जनशक्ती पक्षांत प्रवेश केला त्यांच स्वागत जिल्हा प्रमुख राजेंद्र रामदास महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीत उपस्थित मान्यवर प्रहार उप जिल्हा प्रमुख विलास भाऊ पांडे, उप जिल्हा प्रमुख योगेश पाटील रावेर,मुक्ताईनगर तालुका प्रमुख राजेंद्रभाऊ सांगळकर, रावेर तालुका प्रमुखपिंटू भाऊ धांडे, मनोज वरणकर युवक उप तालुका प्रमुख राजु भाऊ पाटील , सचिन कोळी फैजपूर शहर सोशल मीडिया प्रमुख, विनोद कोळी अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष कलिमुद्दीन चिलामुद्दीन ,कदिर खान, शिवाजी कंठोरे विकास पाटील, फिरोज तडवी,छोटु जाहांगिर सुधीर पाटील,बाळु मेढे,गोकुळ शंखपाळ, नितीन सपकाळे,सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.