निंभोरा बु सौ.डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयाचा 100 %निकाल

रावेर प्रतिनिधी – राजेंद्र महाले

रावेर -निंभोरा येथील सौ.डी.आर.चौधरी माध्य विद्यालय निंभोरा.यांनी १००% निकाल लावूनआपली उत्तुंग निकालाची परंपरा कायम राखली. सन 2021 -22 इयत्ता दहावीच्या निकालाची टक्केवारी १००% इतकी राहिली.

प्रथम-सानियाबी साबिर खान८७.०० %

द्वितीय- जोगी दिव्या ब्रिजलाल ८५.८०%

तृतीय- सिरसाड साक्षी प्रमोद८३.६०%

मिळवून उत्तीर्ण झाल्या.यशस्वी विद्यार्थिनींचे अध्यक्ष श्री ध्रुव ईश्वरदास चौधरी, चेअरमन ज्ञानदेव नेमाडे व सर्व संचालक मंडळ, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सायरा खान मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच परीसरातील सर्वानी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.