जिल्हा परिषद अंतर्गत ‘या’ पदांसाठी निघाली नवीन भरती ; विनापरीक्षा होणार थेट निवड

जळगाव – जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.मुलाखतीची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीद्वारे एकूण २ जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS

नोकरी ठिकाण : जळगाव

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

मुलाखतीची तारीख : 17 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : https://zpjalgaon.gov.in/

jalgaonsandesh

jalgaonsandesh