नंदुरबार जिल्हा पोलीस दल तर्फे कलाल समाज नवयुवक मंडळाच्या शांततेत व शिस्त पूर्ण मिरवणूक गणरायाचे विसर्जन केल्याबद्दल सत्कार

नंदूरबार – कलाल समाज नवयुवक मंडळाच्या नंदुरबार येथे दि 14/09/2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दल गणेशोत्सव सन :- 2022 वर्षाच्या नंदुरबार येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

यावेळी मिरवणूक शांतते पूर्ण वातावरणात शिस्तीत तसंच वेळेवरती गणरायाचे विसर्जन केल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मा. ना.डॉ. विजयकुमार गावित साहेब (मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, नंदुरबार जिल्हा) तसेच मा.श्री. बी. जी. शेखर पाटील (भा. पो. से)  (विशेष पोलीस महानिरीक्षक. नाशिक परीक्षेत्र) यांचा शुभहस्ते मंडळाला ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन मंडळाचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे व 2022 कार्यकारिणीचे सचिव श्री. धीरज महेंद्रसा कलाल यांनी मंडळातर्फे सत्कार स्वीकारला.

याप्रसंगी कलाल समाज नवयुवक मंडळ अध्यक्ष उमेश भैय्या विजयसा सोनवणे म्हणाले की, यावर्षी सुद्धा आमच्या मंडळ शांततेत व चांगले समाज उपयोगी उपक्रम रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, समाज प्रबोधनमय जनजागृती जनरल नॉलेज स्पर्धा घेणार आहे. या कार्यक्रमाला समाजाचे सर्व तरुण मंडळी तसेच आमची कार्यकारणी ही नेहमी उस्फूर्तपणे सोबत असतात.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने