मुक्ताईनगरातील कृषि तंत्र विद्यालयात 7वी ते पदवीधरांसाठी भरती

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलीत, कृषि तंत्र विद्यालय, मुक्ताईनगर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

विशेष सातवी पास तर पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी कुठेलीही परीक्षा घेतली जाणार नाहीय. मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाईल.

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असेल त्यांना खाली दिलेल्या पत्त्यावर मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह स्व:खर्चाने मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख २२ जून २०२४ आहे.

या पदांसाठी होणार भरती :

प्राचार्य- १ पद

कृषी पर्यवेक्षक- २ पदे

लिपिक –

पहारेकरी-

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

प्राचार्य : एम.एस्सी. (अॅग्री)

कृषी पर्यवेक्षक : बी.एस्सी (ॲग्री)

लिपिक : पदवीधर

पहारेकरी : 7 वी पास

मुलाखतीचे ठिकाण : श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे

मुलाखत दिनांक : 22/06/2024 रोजी ठिक 1 वाजता