मोरया केमीकल कंपनीला भिषण आग जळगाव एमआयडीसीतील घटना. २० कामगार गंभीररित्या भाजले.

जळगाव – केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या आगीत २० जणांहून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत आज बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कंपनीत केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची मात्र माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे ३ ते ४ अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले.

यावेळी लागलेल्या आगीत आगीचे मोठे लोळ बाहेर पडताना दिसून येत होती. दरम्यान या आगीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या २० हुन अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. दरम्यान जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरून येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

यातील तीन ते चार कामगारांची प्रकृती गंभीर आहे. यात जखमी कामगारांचा आकडा वाढविण्याची शक्यता आहे. यावेळी एमआयडीसीतील कंपनी आणि हॉस्पिटल येथे जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारांची आणि नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

जखमी कामगारांची नावे

हेमंत गोविंदा भंगाळे वय- 27, प्रभात कॉलनी, मयूर राजू खैरनार वय-२७, रा.जुना खेडी रोड, विशाल रवींद्र बारी व -२८,रा. श्रीकृष्ण नगर, जुने जळगाव, सचिन श्रावण चौधरी वय-२४, रा.रामेश्वर कॉलनी, गोपाल आत्माराम पाटील रा. विखरण ता.एरंडोल ह. मु. अयोध्या नगर, भिकन पुंडलिक खैरनार वय-४२, रा. इच्छादेवी चौक, चंद्रकांत लक्ष्मण पाटील वय-२४, रा. धुळे ह.मु. रामेश्वर कॉलनी, जगजीवन अनंत परब वय-५३, रा.आयोध्या नगर, रमेश अजमल पवार वय-२१, रा. रामेश्वर कॉलनी, नवाज समीर तडवी वय -५१, रा.अशोक किराणा दुकान, रामेश्वर कॉलनी, दीपक वामन सुवा वय -25, रा.विठोबा नगर, कालिका माता नगर, नंदू छगन पवार वय-३५, रा. रामेश्वर कॉलनी, कपिल राजेंद्र पाटील वय-२४, रा. आव्हाने ता. जळगाव ,आनंद छगन जगदेव वय-38 रा. रामेश्वर कॉलनी, गणेश रघुनाथ सोनवणे वय-५०, रा. सुप्रीम कॉलनी, फिरोज रज्जाक तडवी वय-४०, रा. रामेश्वर कॉलनी, किशोर दत्तात्रय चौधरी वय-50 रा. रामेश्वर कॉलनी, चंद्रकांत दशरथ घोडेरावत वय-47 रा रामेश्वर कॉलनी, जळगाव.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला