मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून श्री. मनोहर जयसिंग पाटील यांना एक लाखांची मदत मंजूर

धरणगाव – मा. श्री गुलाबरावजी पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव व बुलढाणा पालकमंत्री मा. श्री सुरेश दामू भोळे (राजू मामा)आमदार जळगाव शहर

मा. श्री जितेंद्र गवळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष- जळगाव जिल्हा संपर्क प्रमुखमा श्री. सुरेशआप्पा पवार (पाटील) झुरखेडेकर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष- धरणगाव तालुका कक्ष प्रमुख यांचा पाठपुरावा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील रुग्ण  श्री. मनोहर जयसिंग पाटील यांना एक लाख रुपये वैद्यकीय मेंदू रोग रोगावर उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर झालेल्याचे पत्र व निधी मिळवून दिला मा श्री. सुरेशआप्पा पवार (पाटील) झुरखेडेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष- धरणगाव तालुका कक्ष प्रमुख  यांच्याहस्ते श्री. मनोहर जयसिंग पाटील कुटुंबियांकडे देण्यात आले.

डॉ.निलेश किनगे,एक्सॉन ब्रेन हॉस्पिटल ऍण्ड ऍडव्हान्स स्ट्रोक सेंटर, जळगांव, येथे  या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी एक लाख रुपये मदत मिळवून दिली. या बद्दल रुग्ण  श्री. मनोहर जयसिंग पाटील यांचे कुटुंबियांनी व नातेवाईक मा.मुख्यमंत्री माननीय. एकनाथजी शिंदे साहेब,खासदार मा.श्रीकांत शिंदे, मा. श्री मंगेश चिवटे साहेब,(मुख्यमंत्री वैद्यकीय सह्यय्यता निधी कक्ष प्रमुख)मा. श्री रामहरी राऊत सरं(शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख)मा श्री गुलाबरावजी पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव व बुलढाणा पालकमंत्री मा. श्री सुरेश दामू भोळे (राजू मामा)आमदार जळगाव शहर मा. श्री जितेंद्र गवळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष- जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख मा श्री. सुरेशआप्पा पवार (पाटील) झुरखेडेकर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष- धरणगाव तालुका कक्ष प्रमुख  आभार मानले मानले.

ताजा खबरें