मन की बात या कार्यक्रम ऐकण्यासाठी सुरेश धनके यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते उपस्थित.

मुंजलवाडी प्रतिनिधी– चंद्रकांत वैदकर

रावेर -भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जळगांव जिल्हाआयोजित रसलपूर ता. रावेर जि. जळगांव येथे आज दि. २८ऑगस्ट २२ रविवार रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी रसलपूर गावातील शेतकरी भाजपा किसान मोर्चा उ म संपर्क प्रमुख मा.श्री. सुरेश भाऊ धनके यांचे निवासस्थानी जमले होते

याप्रसंगी माजी सरपंच दिलीप धनके, सोसायटी चे माजी चेअरमन प्रमोद धनके, माजी पं. स. सदस्य कैलास पारधी, गण प्रमुख युवराज चौधरी,शक्ति केंद्र प्रमुख गजेंद्र शहाणे, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष अयुब शेख, बुथ प्रमुख प्रशांत वाणी, समाधान सावळे, अनंत महाजन,अशोक धनके, विलास धनके , तुषार धनके,सुदाम निंबाळकर, विनोद कोष्टी, मनोज धनके, रशिद बेग, गोपाळ चौधरी, नरेंद्र वाघ, संतोष वाणी, संजय शिंदे, शेख शब्बीर, शेख असलम, सुकलाल धनके, राजेंद्र धनके, श्रावण सावळे, सुनिल चौधरी, अरुण सुरवाडे, हरी पवार, पांडूरंग महाजन, रमेश महाजन, मुरलीधर धनके, सचिव मुश्ताक टेलर,योगेश महाजन, संतोष महाजन, सुनिल महाजन , चुडामण भवरे, अल्पसंख्याक शाखा अध्यक्ष असलम शेख, तसेच रसलपुर गावातील शेतकरी उपस्थित होते.